लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत 65 उमेदवारांची भरती

 

Lokmangal Nagari Sahakari Patsanstha SolapurRecruitment 2020 Details

Lokmangal Sahakari Patsanstha Recruitment लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत 65 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. 


Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitment 2020

Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 65

Post Name (पदाचे नाव):

  • शाखा अधिकारी – 10 पदे
  • वसूली अधिकारी – 5 पदे
  • अकाउंटेंट – 5 पदे
  • लिपिक – 30 पदे
  • इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग – 5 पदे
  • शिपाई – 10 पदे

Qualification (शिक्षण) :


  • शाखा अधिकारी – MBA, B.Com, M.Com, GDC and A
  • वसूली अधिकारी – B.Com, M.Com , GDC and A , B.A
  • अकाउंटेंट – B.Com, M.Com, GDC and A
  • लिपिक – B.Com/ B.A / MS-CIT
  • इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग – MCA, MCM,
  • शिपाई – 10th / 12th Pass

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • तेरामैल, बाबीदारफळ , मोहोळ , पानमंगरूळ , विजापुर रोड , करकंब , टेंभुर्णी, सांगोला , मोड़निंब , जेउर, बेगमपुर , उरुळी कांचन , अक्कलकोट ,भंडारकवठे , सांगली , बार्शी , पंढरपुर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • प्रधान कार्यालय 94/29 मंगल प्लाझा, पहिला मजला जोडभावी पेठ, (पदमा टॉकीज समोर) सोलापूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 12 सप्टेंबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 18 सप्टेंबर 2020



Comments

Popular posts from this blog

नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा