Posts

नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा

Image
  नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा September 12, 2020   उद्या (रविवारी) होणार दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार परीक्षा  विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या दोन तास अगोदर राहावे लागणार हजर  प्रत्येक विद्यार्थ्यांचे केले जाणार थर्मल स्क्रिनिंग; मास्क, हॅण्डग्लोज बंधनकारक  तापसदृश्‍य तथा आजारी असलेल्या विद्यार्थ्यांची केली जाणार स्वतंत्र सोय  एका वर्गात किमान 24 विद्यार्थीच बसणार; सोशल डिस्टन्सिंगचे केले जाणार पालन  परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यास दिले जाणार स्वतंत्र मास्क  सोलापूर :  नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (नीट) वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी परीक्षा उद्या (रविवारी) सोलापूरासह देशभरात होईल. या परीक्षेचे सोलापूर शहर आणि पंढरपूर व अक्‍कलकोट येथे 23 केंद्र आहेत. सोलापुरातील या केंद्रांवर आठ हजार 228 जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा समन्वयक प्रा. एस. डी. शिरगावे यांनी दिली.  कोरोनामुळे यंदा परीक्षेसाठी तीन महिन्यांचा विलंब झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात ही परीक्षा होत असून संबंधित एजन्स

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत 65 उमेदवारांची भरती

Image
  Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitment 2020 Details Lokmangal Sahakari Patsanstha   Recruitment  :  लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर  अंतर्गत  65  उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख  18  सप्टेंबर 2020  आहे. ही भरती  ऑफलाइन  स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.  Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur   Recruitment 2020 Total Post (एकून पदे) : 65 Post Name (पदाचे नाव): शाखा अधिकारी – 10 पदे वसूली अधिकारी – 5 पदे अकाउंटेंट – 5 पदे लिपिक – 30 पदे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग – 5 पदे शिपाई – 10 पदे Qualification (शिक्षण) : शाखा अधिकारी – MBA, B.Com, M.Com, GDC and A वसूली अधिकारी – B.Com, M.Com , GDC and A , B.A अकाउंटेंट – B.Com, M.Com, GDC and A लिपिक – B.Com/ B.A / MS-CIT इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिं

मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन

Image
 मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणा, भाजीपाला फळे तसेच  औषधे, मिनरल वॉटर, हॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी व खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांची व ग्राहकांची चांगली सोय होत आहे. अँप डाउनलोड क खालील लिंकवर क्लिक करा DOWNLOAD https://drive.google.com/file/d/1m3x5epqvqpnvTCKfD378yA0i-lVSZX_o/view?usp=sharin #घरीच_रहा_सुरक्षित_रहा

कृषी बाजार ऑनलाईन

Loading…